सर्वज्ञ ज्ञानपीठ रोहणा येथे महिला दिन साजरा
जनोपचार न्यूज नेटवर्क:- सर्वज्ञ ज्ञानपीठ रोहणा येथे महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ वर्षा इंगोले संचालिका सर्वज्ञ ज्ञानपीठ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ सौ मंजुषा महाले ,वर्णा गावच्या सरपंच सौ स्वाती राणा उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाआयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी रोहणा तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या

Post a Comment