शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे एडिटर इन चीफ  श्री प्रकाशभाऊ पोहरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

भाऊंना शुभेच्छा देताना दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती संपादक डॉ . राजेश राजोरे, साहित्यिक संभाजीराव टाले, जनोपचार न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक नितेश मानकर

जनोपचार न्यूज नेटवर्क अकोला:- शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे एडिटर इन चीफ श्री प्रकाश भाऊ पोहरे यांच्यावर त्यांच्या  चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आज स्थानिक निशांत संस्थेच्या भव्य हॉलमध्ये त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती तसेच शेतकरी व पत्रकार बांधवांनी  त्यांना दीर्घायुष्य व आरोग्यदायी शुभेच्छा व्यक्त करीत सत्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم