टारगेट नारळाचे झाड....
शेगाव व वर्णा येथे नारळाच्या झाडावर कोसळली वीज

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- गेल्या दोन दिवसापासून वातावरणात झालेला बदल परिणामी कुठे वारा ऊधान तर कुठे गारपीट, कुठे पाऊस तर कुठे विजांचा कडकडाट. काल शेगाव येथे विजांच्या कडकडात शेगाव तालुक्यात पावसाने जोडपले. याच दरम्यान एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाला आग लागली हा व्हिडिओ मोठ्या झपाट्याने व्हायरल झाला. त्यानंतर खामगाव तालुक्यातील वरणा येथे देखील काल एका नारळाच्या झाडावर वीज कोसळले. यामुळे जणू काही विजेने नारळाच्या झाडालाच टार्गेट केले आहे असे म्हटले जाते.



Post a Comment

Previous Post Next Post