उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
टु पॅकिंग लाईन, जुना दाळफैल लाईन,भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
![]() |
| जाहिरात |
वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
मिल्लात कॉलनी नवीन लाईन, मिलत कॉलनी जुनी लाईन, आसिफ चक्की वाले लाईन,अहेबाब कॉलनी लाईन, नूर कॉलनी लाईन, टीचर कॉलनी भाग एक व भाग दोन, जिक्रा हायस्कुल लाईन, डॉक्टर नावेद देशमुख लाईन, उंबरकार लाईन, मायक्रो टावर लाईन, जैन नागडा लाईन,समता काॅलनी भाग.१, भाग.२, भाग.३, इंदिरा नगर लाईन, भाग्योदय कॉलनी, समर्थ नगर, मराठा मंगल कार्यालय जुनी लाईन व नवीन, यशोदरा नगर जुनी लाईन,( सपकाळ लाईन )
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment