उद्या मंगळवारी रावन टेकडी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा 

शौकत कॉलनी, वराळे चौक, राकेश राणा, पोस्ट लाईन, नवीन भुसारा लाईन,

सती फैल भागातील पाणीपुरवठा :-मोहन अहिर लाईन, निळे लाईन, परदेशी पुरा लाईन, पाठक लाईन, स्वीपर कॉलनी लाईन, चंदा बाबा लाईन, रेठेकर लाईन, रेखा प्लॉट लाईन,बोरे लाईन, सती फैल जुना भाग व नवीन भाग, बोर्डे लाईन, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल

वामन नगर टाकीवरून

 मिल्लक कॉलनी कॉलनी चा उर्वरित भाग व तसेच मायक्रो या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येणार आहे

 घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा 

अग्रेसन कॉलनी लाईन, चिंतामणी नगर लाईन, मुकुंद नगर लाईन, मारुती कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर बावस्कर लाईन, डॉक्टर कवीश्वर नवीन लाईन, जिजामाता रोडलाईन, कोल्हटकर स्मारक लाईन, सिविल कोर्टाचा भाग, रायगड कॉलनी लाईन, सावरकर उद्यान, देशमुख मंगल कार्यालय लाईन नवीन व जुनी, तहसील कॉटर लाईन, नंदनवन आपारमेंट लाईन, महाजन प्लॉट लाईन, दिपाली नगर, अमृत नगर, आगाशे काका यांचा बरसाना, विठ्ठल नगर लाईन, गोविंद नगर लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक 12, जलम नाका पोलीस चौकी नवी लाईन, नाथ प्लाॅट भाग एक, जुनी चांदे कॉलनी लाईन, तंत्रा नगर लाईन, खटे लेआउट लाईन.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी



 

Post a Comment

أحدث أقدم