डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात स्वागत

 लाखनवाडा येथे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक निघाली असता दरवर्षी या मिरवणुकीचे स्वागत मोठ्या  हर्ष उल्हासने लाखनवाडा येथील मुस्लिम बांधव  करीत असतात यावर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीचे फुलांचा वर्षाव करून मिरणूकीचे स्वागत करून बाबासाहेबांना अभिवादन केले . यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने  थंड पाण्याचे वाटप करण्यात आलेज्ञ यावेळी डॉ तौसीफ शेख सज्जाद उल्ला खान रज़ा उल्ला खान मोहम्मद लईक अलीम उद्दीन भाई रोकनुदिन जमदार जहीर खान अँड शहेज़ाद उल्ला खान जफर खान रज़ा भाई डॉ तौसीफ शेख सज्जाद उल्ला खान मित्र मंडळाचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم