कधी वीज खंडित, ट्रिपिंग तर कधी पाईपलाईन फुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांचा नगरपरिषदेकडे खडा सवाल
![]() |
| नागरिकांना परळी पुरवठा व्हावा यासाठी सुपरवायझर सुरज सिंह ठाकूर ही नेहमी धडपड करीत असतात परंतु वरिष्ठांकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने ते देखील हातभार होतात अशी चर्चा आहे |
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्यांकडे पाणीपुरवठा सभापती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, असा खडा सवाल नागरिकांनी नगरपरिषदेकडे उपस्थित केला आहे.

إرسال تعليق