गौरव.....

 रुद्र जोशी प्रथम क्रमांकावर     

जनोपचार न्यूज नेटवर्क करून रुद्रा चे अभिनंदन
        

 स्थानिक लायन्स ज्ञानपीठ चा इयत्ता आठवी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून रुद्र रवि जोशी या विद्यार्थ्याने सत्र २०२५/२६ च्या वार्षिक परीक्षेत 8th D मधून प्रथम क्रमांक मिळविला आहे, यावेळी शाळेतर्फे मुख्याध्यापिका द्विवेदी मॅडम व दलाल मॅडम व देशमुख मॅडम यांनी रुद्र जोशी यास मेडल व सर्टिफिकेट द्वारे सन्मानित करीत  पेढा भरवून त्यास आशीर्वाद दिले, तसेच शाळा व्यवस्थापना तर्फेही त्याचा सन्मान करण्यात आला।  लहानपणा पासूनच अध्ययना व्यतिरिक्तही धार्मिक व क्रीडा सह विविध क्षेत्रात* *त्याची गोडी असून मागील अनेक  वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षा व शाळेतील आपला प्रथम क्रमांक आज पावेतो त्याने कायम ठेवला आहे। त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून* *त्याचे कौतुक केल्या जात आहे। यावेळी लायन्स ज्ञानपीठ च्या, मीरा घाटे मॅडम, स्मिता कुलकर्णी मॅडम पालक रवि जोशी व सौ सुनीता जोशी आदी उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post