अग्रवाल महिला मंडळाची नविन कार्यकारणी गठीत
खामगांव दि. २१ मार्च रोजी स्थानिक अग्रसेन भवन खामगांव येथे महिला मंडळाच्या कार्यकारणीची सभा संपन्न झाली. यावेळी अग्रवाल महिला मंडळाची नविन कार्यकारणीचे गठन करण्यात आले. यामध्ये अध्यक्षा सौ. संध्या गोयनका, सचिव सौ. अनिता केडीया, कोषाध्यक्ष सौ. साधना गाडोदीया, उपाध्यक्ष सौ. संगीता अग्रवाल, सहसचिव सौ. सपना धानुका, सहकोषाध्यक्ष सौ. कविता अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अग्रवाल महिला मंडळाच्या सदस्यांची उत्साहाने सहभाग घेतला असुन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
![]() |
| जाहिरात |


إرسال تعليق