खामगावात ‘शिवाजी कौन होता?’ पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला प्रतिसाद
खामगाव : वंचित बहुजन आघाडी खामगाव तालुका/शहर आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवाजी कौन होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचनाला आज खामगावात चांगला प्रतिसाद मिळाला.. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संध्याकाळी खामगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक वाचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी सामूहिक वाचन केले. सामूहिक वाचनाचा व्हिडिओ खाली पहा

إرسال تعليق