या कार्यक्रमांतर्गत फळ वाटप, रक्तदान शिबिर तसेच रुग्णालयात भोजनदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमात वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि समता सैनिक दल यांचा सहभाग राहणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक देवराव (देवाभाऊ) भाऊराव हिवराळे यांनी केले आहे.

Post a Comment