उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

भोईपुरा लाईन, कालिंका माता मंदिर लाईन, खंडोबा मंदिर लाईन, लक्ष्मी माता मंदिर लाईन, दंडे स्वामी मंदिर लाईन, कुंभारवाडा लाईन, शिवाजी वेस, नगरपरिषद शाळा क्रमांक तीन लाईन, जुना गोपाळ नगर लाईन, म्हाडा कॉलनी भाग एक व भाग दोन लाईन, गौरक्षण रोड लाईन, उगले लाईन, पानट गल्ली भाग दोन, पंजू व्यास लाईन, जैन मंदिर लाईन, दत्त मंदिर लाईन, लुणकरण राठी लाईन, फैजपूरकर लाईन, चुडीवाले लाईन, पूर्वार गल्ली लाईन, शिवाजी व्यायाम शाळा, इंद्र बगीच्या, बालाजी मंदिर लाईन, माहेश्रीभवन लाईन, सराफा लाईन, लाकडी गणपती लाईन, आयाजी कोठी लाईन, 

 वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा

डोंगरी फैल लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक पाच, दारू गोदाम लाईन, खेडकर नगर लाईन, शेगाव नाका लाईन, एसटी डेपो लाईन, महेश कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर शंकरवार लाईन, पराते लाईन, नवीन बस स्टॅन्ड लाईन, जुना बस स्टँड लाईन, चांद मारी लाईन,लक्ष्मी नगर लाईन, मकसूद लाईन, भिसे लाईन, शेलोडी रोड लाईन, हरिभाऊ लाईन, संत रोहिदास महाराज लाईन, कोरडे लाईन आप्पा लाईन मोरे लाईन, नागरगोजे लाईन सावदेकर लाईन, ठाकूर लाईन, जय भवानी आखाडा लाईन, कळवकार लाईन, माळवंदे किराणा लाईन.

टिप :- काही तांत्रिक बिघाड असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

Previous Post Next Post