अधिक जेष्ठ मास निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व श्री पुरुषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ चे आयोजन श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे आज पासून सुरु होत आहे, यावेळी प.पु.गोस्वामी १०८ श्री वागधीशरायजी महोदयश्री (विशालबाबा) चेन्नई व कथावाचक वेदांताचार्य श्री गिरिराजजी शास्त्री बडोदा यांची शोभायात्रा शहरात काढण्यात आली.  भागवत निमित्त काढण्यात आलेली भव्य शोभा यात्रेत महिला पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post