उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा - 

हरी फैल लाईन,( कवठेकर लाईन ),समन्वय नगर लाईन, नवीन लाईन,जुनी लाईन,धोबी खदान लाईन,वामन नगर लाईन, समता कॉलनी लाईन, स्वामी डूपलेक्स लाईन, दुर दर्शन लाईन, हरी फैल मीटरची लाईन, फिरदोस कॉलनी लाईन,सुरज सिंग ठाकूर लाईन,पांढरी बाबा नगर लाईन, समता कॉलनी क्रमांक चार , श्री बैयस लाईन, लाहुडकर गल्ली लाईन, समता कॉलनी क्रमांक पाच,  

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात फेरबदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

 उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

अग्रेसन कॉलनी लाईन, चिंतामणी नगर लाईन, मुकुंद नगर लाईन, मारुती कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर बावस्कर लाईन, डॉक्टर कवीश्वर नवीन लाईन, जिजामाता रोडलाईन, कोल्हटकर स्मारक लाईन, सिविल कोर्टाचा भाग, रायगड कॉलनी लाईन, सावरकर उद्यान, देशमुख मंगल कार्यालय लाईन नवीन व जुनी, तहसील कॉटर लाईन, नंदनवन आपारमेंट लाईन, महाजन प्लॉट लाईन, दिपाली नगर, अमृत नगर, आगाशे काका यांचा बरसाना, विठ्ठल नगर लाईन, गोविंद नगर लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक 12, जलम नाका पोलीस चौकी नवी लाईन, नाथ प्लाॅट भाग एक, जुनी चांदे कॉलनी लाईन, तंत्रा नगर लाईन, खटे लेआउट लाईन.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

أحدث أقدم