![]() |
| Advt. |
डॉ. अश्विनी राठोड यांच्या ॲडव्हान्स्ड स्किन अँड हेअर क्लिनिकचा आज दुसरा वर्धापन दिन
खामगावातील अत्याधुनिक त्वचा व केस उपचार क्षेत्रातील सेवेला दोन वर्षे पूर्ण; रुग्णांचा विश्वास ठरला यशाचा आधार
खामगाव शहरातील Dr. Ashwini’s Advanced Skin & Hair Clinicचा आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक उपचारांच्या क्षेत्रात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत डॉ. अश्विनी राठोड यांनी गेल्या दोन वर्षांत खामगाव व परिसरातील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्वचेच्या विविध समस्या, केस गळती, केसांच्या समस्या तसेच सौंदर्यविषयक उपचारांसाठी नागरिकांचा या क्लिनिककडे वाढता कल पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित उपचारपद्धती आणि रुग्णांच्या गरजेनुसार मार्गदर्शन यामुळे क्लिनिकने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त क्लिनिककडून विशेष उपक्रम व ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर क्लिनिकमध्ये Medicated Hydra Facial, GFC for Hair, PRP for Face, Mesotherapy, Anti-Ageing Treatment, Chemical Peeling, Semi-Permanent Eyebrow, Semi-Permanent Lip Colour, Lip Peeling, Microneedling तसेच Micro
Dermabrasion यांसारख्या विविध सेवांवर विशेष ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्वचा व केसांच्या समस्यांवर योग्य निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्याचे महत्त्व डॉ. अश्विनी राठोड यांनी अधोरेखित केले आहे. क्लिनिकच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल रुग्ण, मित्रपरिवार व नागरिकांकडून डॉ. अश्विनी राठोड यांचे अभिनंदन होत असून, भविष्यातही खामगावकरांना अत्याधुनिक त्वचा व केस उपचार सेवा मिळत राहावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Post a Comment