वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

शेगांव नाका लाईन,दारू गोदाम लाईन, खेडकर नगर लाईन, एसटी डेपो लाईन, महेश कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर शंकरवार लाईन, पराते लाईन, नवीन बस स्टॅन्ड लाईन, जुना बस स्टँड लाईन, चांद मारी लाईन,लक्ष्मी नगर लाईन, मकसूद लाईन, भिसे लाईन, शेलोडी रोड लाईन, हरिभाऊ लाईन, संत रोहिदास महाराज लाईन, कोरडे लाईन आप्पा लाईन मोरे लाईन, नागरगोजे लाईन सावदेकर लाईन, ठाकूर लाईन, जय भवानी आखाडा लाईन, कळवकार लाईन, माळवंदे किराणा लाईन.

टिप :- काही तांत्रिक बिघाड असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

घाटपुरी टाकीवरील पाणीपुरवठा पाईपलाईन शिफ्टिंग चे काम सुरू असल्यामुळे विस्कळीत राहणार आहे काम पूर्ण झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल



Post a Comment

Previous Post Next Post