प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे उद्या खामगावात

खामगाव |महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्यविकार तज्ज्ञ डॉ. गोंधणे हे उद्या, रविवार, खामगाव येथे रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्वचेवरील विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपचारांमध्ये चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग, खाज, तीळ, चामखीळ, मस्सा, नागीण, सोरायसिस तसेच तळहात व तळपायावरील भेगा यांसह विविध त्वचारोगांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संबंधित रुग्णांनी पूर्वनोंदणी करून तपासणीचा लाभ घ्यावा.

ठिकाण : डॉक्टर मंत्री यांच हॉस्पिटल खामगाव

संपर्क : 8446781238

टीप : उपचारांचा परिणाम रुग्णाच्या आजाराच्या स्वरूपानुसार वेगवेगळा असू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post