*वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा* :- 
Advt.
हरीफैलातील उर्वरित भाग. यशोधाम काॅलनी,चेके लाईन,चिपडे लाईन, गजानन काॅलनी लाईन, मायक्रो टावर लाईन,
*रावन टेकडी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा* :-
शौकत कॉलनी, वराळे चौक, राकेश राणा, पोस्ट लाईन, नवीन भुसारा लाईन, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल
*घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा* :-
तरणतारन नगर लाईन,नवीन बोरीपुरा लाईन, जुना बोरीपुरा लाईन, शौकत कॉलनी लाईन, आंबेडकर पुतळा लाईन, अशोक क्रीडा मंडळाची कमान, लोखंडे लाईन, राणा आखाडा लाईन, गजानन महाराज मंदिर, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
Post a Comment