जय वळेखन, जय आदिवासी,जय बीरसा
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलडाणा ची जिल्हा सभा संपन्न
खामगांव येथे दिनांक 16,06,2025 ला घाटपुरी खामगाव येथे जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेचे अध्यक्ष स्थानि सुखदेराव डाबेराव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून *महेंद्रसिंग राठोड* सचिनभाऊ पालकर,*नंदानीताई टारपे* , ज्ञानेस्वरभाऊ राठोड, संगीताताई बारेला *वासिम जिल्हा अध्यक्ष संगीताताई धांदरे* गजाननभाऊ सोळंके ग्यांनसिंग बामणे सर सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी समाजावर होणारे अन्याय अत्याचार, आदिवासी विकास विभाग कडून मिळणाऱ्या योजना ह्या प्रत्येक आदिवासी पर्यंत पोहचल्या पाहिजे आदिवासी ऑफीस मधली दलाली बंद व्हाव्यात असे खनकावले,समजाला मिळणाऱ्या सवलती,योजना,अधीकार याबाबत जागृती मोहीम आखावी असे विविध योजना समाजा पर्यंत पोचल्या पाहिजेत असे मार्गदर्शन *समाजसेवक सुखदेवराव डाबेराव*,तसेच *जिल्हा अध्यक्ष श्री. सोपान सोळंके* यांनी आपल्या भाषणात बोलून समाज प्रबोधन केले,समाज प्रबोधन मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले,
सभेमध्ये खामगाव *तालुका अध्यक्ष गोपाल चव्हाण, शेगाव तालुका अध्यक्ष श्री.अमोलभाऊ राठोड, निलेश रामदास पवार, मंगलसिंग राठोड सर, महेंद्र चव्हाण सर, भिमसिंग पवार निलेश पवार, सागर चव्हाण, प्रताप राठोड, विनोद डा बेराव, विनोद सोळंके मोताळा तालुका अध्यक्ष विजय चव्हाण* भोसले साहेब,वासुदेव बोरकर,पहाडशिंग डाबेराव,लक्ष्मण सोळंकेइत्यादी समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके* यांनी केले तर *सूत्र संचालन मंगलसिंग राठोड* सर यांनी केले.आभार प्रदर्शन महेंद्रसिंग चव्हाण सर यांनी केलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी बाबू सिंग सोळंके गणेश चव्हाण विजय चव्हाण धरमसिंग चव्हाण किसन चव्हाण गोपाल पवार महादेव पवार गजानन भालेराव शंकर डाबेराव प्रदीप डाबेराव संदीप डाबेराव गौरव चव्हाण प्रवीण चव्हाण शुभम डाबेराव बळीराम डाबेराव भास्कर डाबेराव पहाडसिंग डाबेराव महादेव पवार बाळू पवार राठोड साहेब गजानन राठोड राजू राठोड पांडुरंग सोळंके श्रीकृष्ण चव्हाण रवी डाबेराव प्रमोद चव्हाण राजाराम सोळंके गजानन सोळंके अंबरसिंग सोळंके जंगल सिंग राठोड गजानन राठोड पारखेड सुरेश सोळंके विठ्ठल सोळंके जळका शालिकराम सोळंके, अंबादास भालेराव जयसिंग भाऊ श्रीकृष्ण चव्हाण वीरसिंग पवार गोपाळ नगर प्रताप राठोड, भिमसींग पवार, सागर चव्हाण, निलेश पवार, विनोद सोळंके, विनोद डाबेराव , नरसिंग सोळंके, वासुदेव बोरकर, रजिस्टर भोसले, विजय चव्हाण, तथा बहुसंख्य आदिवासी समाज बंधू भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी केले तर सूत्र संचालन मंगलसिंग राठोड सर यांनी केले आभार प्रदर्शन महेंद्रसिंग चव्हाण सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केल

إرسال تعليق