अतिक्रमण धारकांसाठी जाहीर सूचन
खामगांव शहरातील सर्व अतिक्रमण धारक नागरीकांना कळविण्यात येते की, दिनांक 27 व 28 जुन 2025 रोजी खामगांव शहरात ज्या नागरीकांनी शासकीय/नगर परिषदेच्या/सार्वजनिक वापराचे जागेवर/रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे त्यांनी तात्काळ केलेले अतिक्रमण काढूण घ्यावे, सदर अतिक्रमण स्वतःहून न काढल्यास सदर अतिक्रमण नगरपरिषदेमार्फत पोलीस बंदोबस्त व संरक्षणात उचलुन/काढून जप्त करण्यात येईल. तसेच याबाबत येणारा खर्च वसुल करण्यात येईल, व फौजदारी कारवाई करण्यात येईल त्यांचे परिणामास व नुकसानास अतिक्रमण धारक व्यक्तिशः जवाबदार राहाल, याची कृपया नोंद घ्यावी
करीता अतिक्रमण उचलुन घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, ही विनंती.
मुख्याधिकारी
खामगाव नगर परिषद, खामगांव

Post a Comment