हिंदी मराठी पत्रकार संघ येथे राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन



स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मलकापूर येथील मुख्य कार्यालयात पत्रकार बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

       कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून करण्यात आली कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, बाळासाहेब दामोदर समाजसेवक, अजय टप विदर्भ संघटक, सतीश दांडगे विदर्भ सचिव, श्रीकृष्ण तायडे जिल्हाध्यक्ष, होते.

      कार्यक्रमांमध्ये  संघटनेचे जिल्हा सचिव रवींद्र गणगे सर यांनी मासाहेब जिजाऊ यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला,

       सदर कार्यक्रमाला रवींद्र गणगे सर जिल्हा सचिव, प्रा.प्रकाश थाटे , नथूजी हिवराळे जिल्हा संघटक, सुधाकर तायडे तालुकाध्यक्ष, प्रदीप इंगळे, मयूर लड्डा,  विलास तायडे, संदेश बोदडे, रवींद्र गव्हाळे, यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post