आता तुम्हालाही होता येणार 

 "पर्यावरण दूत"

 *खामगाव नगरपरिषद खामगाव* व बालाजी मोटर्स zelio ई बाईक खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने *माझी वसुंधरा* अभियानांतर्गत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असून खामगाव नगरपरिषद खामगाव यांचेकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना *पर्यावरण दूत प्रमाणपत्र* देण्यात येत आहे तसेच बालाजी मोटर्स zelio ई बाईक कडून प्रत्येक वाहन खरेदीवर *5000 रुपयापर्यंतची सूट व आकर्षक हेल्मेट मोफत* देण्यात येत आहे ही योजना दिनांक 30 जून 2025 पर्यंत बालाजी मोटर्स zelio ई बाईक मातोश्री हाईट्स, कोर्ट रोड, सिव्हिल लाईन खामगाव येथे सुरू राहील तरी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन पर्यावरणास सहकार्य करावे 99217082277385708227

Post a Comment

Previous Post Next Post