किनगाव राजा येथे अवैध दारू पकडली 

22 हजाराचा मुद्देमाल जप्त :एलसीबी ची कारवाई 


बुलढाणा- (नितेश मानकर) पोलीस अधीक्षक श्निलेश तांबे  अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड  यांचे मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर  यांचे आदेशाने स्थानिक पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आज दि.21/07/2025 रोजी पोलीस स्टेशन किनगाव  राजा हद्दीत छापा टाकून 22 हजार 400 रुपयांची अवध व विनापरवाना दारू जप्त केली. ही कारवाई Asi ओमप्रकाश साळवे Hc दिगंबर कपाटे,Npc अरविंद बडगे,Pc दिपक वायाळLhc वनिता शिंगणे चालक pc   निवृत्ती पुंड यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post