अतिवृष्टी सर्व्ह फास्ट केल्या बद्दल तलाठि अनुप नरोटे यांचा विवेकानंद वाचनालयाच्या वतीने सत्कार 


डोणगाव  (विजय पाटील पळसकर)  येथील भाग १ मधील सर्व्ह शेताचा  ४ दिवसात पुर्ण केला शासनास अहवाल सादर केला बद्दल विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष विजय पळसकर यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला तसेच संदीप परमाळे याचा सत्कार झेप फाउंडेशन चे कर्मचारी संचालक  विवेक विजय पळसकर यांनी केला तसेच अमोल राठोड याचा सत्कार संत गजानन महाराज कृषी विज्ञान मंडळाचे राहुल सुभाष पळसकर यांनी केला व भाग 3 पल्लवी गुंठेवार  यांचा सत्कार सौ लता विजय पळसकर व कार्तिक शिवशंकर पळसकर  भाग ४ च्या सिमा चव्हाण याचा सत्कार बेवी विष्णु सातपुते व दिव्या विवेक पळसकर  संजीवनी सांकृतिक यहुउदेशी महिला मंडळ अध्यक्षा कऱ्हाळवाडी यांनी तसेच गाव ठाण्याचा सर्व्ह करण्यासाठी सरपंच चरण पाटील आखाडे व ग्रामसेवक दिपक तांबारे साहेब राष्ट्रीय समाजसेवक विजय पाटील पळसकर शाम खोटे, प्रदिप परमाळे ,गणेश घोगल, रमेश वाघटकर ,सचिन पऱ्हाडे ग्रा. प कर्मचारी यांनी जातीने लक्ष्य देऊन गावठाण्याचे सर्व्ह केला दिनांक २५/०६/२०२५ रोजी झालेल्या बुधवार गुरुवार या दिवशी डोणगांव मंडळात  झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे डोणगाव  घराची पडझड व पाणी  घरात गेल्याने झालेले नुकसान व शेतीचे नापिकाचे नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी पंचनामे डोणगाव मंडळातिल ग्राम महसुल अधिकारी. श्री अमोल राठोड साहेब ,अनुप नरोटे ,पल्लवी गुठेवार , सिमा चव्हान भाग १,२,३,४ भागातील अधिकारी ग्राम महसुल सेवक बळीराम मानवतकर ,संदीप परमाळे ,छाया मानवतकर, गणेश शेळके महसुल सेवक सुभाष दोडके, कुंडलीक राक्षे, विजय खरात यांनी प्रत्यक्ष शेळकऱ्याच्या पत्यक्ष बांधावर जावुन पाहणी व नुकसानिचे पंचनामे करुन शासनास अहवाल सादर केला

Post a Comment

Previous Post Next Post