महाराष्ट्र एनजीओ समितीचे डोणगाव येथे धावती भेट

   खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:  महाराष्ट्र एनजीओ समिति हे राज्यस्तरावरील एनजीओचे मार्गदर्शन केंद्र आहे जे महा एनजीओ डेवलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवीले  जाते व्यवस्थापित केले जाते महाराष्ट्र एनजीओ समिति अमरावती विभाग चे पांच सदस्यांनी श्री स्वामी विवेकानंद वाचनालय डोनगावला धावती भेट दिली  समिति  चे अध्यक्ष आनंद समुद्र हे होते त्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्था अध्यक्ष विजय पाटिल पळसकर  यानी केला 


तसेच सौ प्रियंका बदर उपाध्यक्ष यांचा सत्कार कार्तिक शिवशंकर पळसकर यांनी केला तसेच अमरावती विभाग सचिव सौ रूपाली घाडगे यांचा सत्कार विवेक पळसकर यानी केला व सदस्य योगिता वारकरी यांचे स्वागत राजेंद्र मानवतकर सस्थेचे चे कर्मचारी यांनी केला व सदस्य राधा श्रीकृष्ण मांगटे यांचा सत्कार सुरेश डोंगरे संस्थेचे कैशियर यांनी केला महाराष्ट्र एनजीओ आणि निधिसंस्था ,महाराष्ट्र एनजीओ समिति इतिहास, व्हिजन आणि मिशन, या विषयावर एनजीओ समिति अमरावती यानी अपने विचार व्यक्त केले त्यानंर ग्रामीण भागातील सदर संस्थाचे कामकाज पाहुन आनंदव्यक्त केला


 या कार्यक्रममाला अमरावती समिती अध्यक्ष आनंद समुद्र व  सौ प्रियंका बदर समिति उपाध्यक्ष सौ रूपाली घाडगे समिति सचिव सौ योगिता वारकरी समिति सदस्य सौ राधा श्रीकृष्णा मांगटे समिति संचालक हजर होते त्यानतर विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष विजय पाटिल पळसकर व क्रांतिज्योति महिला मंडळा चे अध्यक्षा सौ लता पळसकर संजीवनी संस्थेच्या बेबी सातपुते जिजाऊ संस्थेच्या वैशाली जाधव जनाई बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष भागवत डाखोरे , राजेश खराटे, राजेंद्र मानवतकर , सुरेश डोंगरे, कपिल बाजड ,पूजा भगत, पप्पू सुरूशे, मीना सातपुते, गजानन पायघन ,अरुण पोपळघट ,जगन्नाथ जाधव,

Post a Comment

Previous Post Next Post