प्रतापरावांच्या हिरव्या झेंडीनंतर विठ्ठल दर्शन एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना: विठ्ठल नामाच्या गजरात रेल्वे स्टेशन दुमदुमले
खांमगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : शहरातील रेल्वे स्थानक येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर च्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिंरवी झेंडी दाखवली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विठ्ठलभक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. विठ्ठल भक्ताचा प्रवास सोईचा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खांमगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते.
विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे,शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश भाऊ वावगे,शिवसेना तालुकाप्रमुख खामगाव राजेंद्र बघे, बांधकाम कामगार सेना विदर्भ प्रदेश प्रमुख सचिन भाऊ विटे,बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बोरे,शिवसेना तालुकाप्रमुख शेगाव रामा पाटील थारकर,संग्रामपूर तालुकाप्रमुख केशव पाटील ढोकणे,शिवसेना शहरप्रमुख खामगाव चेतन ठोंबरे, शिवसेना शेगाव शहर प्रमुख संतोष पाटील लिप्ते, युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकार,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश भाऊ खरात,युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,योगिता ताई,वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख धीरज भाऊ कंठाळे,शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल भाऊ भिल, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,युवा सेना शहर संघटक शुभम भाऊ मोरे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश भाऊ देवताडू,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर भाऊ मेतकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन भाऊ हूरसाळ,शिवसेना उप तालुका प्रमुख मंगेश भाऊ काळे,शिवसेना उप तालुका प्रमुख संतोष भाऊ सातव, शिवसेना,अनुसूचित जाती जमाती उपजिल्हाप्रमुख करण भाई बहुनिया,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश भाऊ हिवराळे,अनुसूचित जाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,अनुसूचित जमाती तालुकाप्रमुख शंकर भाऊ लठाल,गोपाल मोरे,ज्ञानेश्वर दारमोडे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख आनंद भाऊ सारसर,विभाग प्रमुख जीवन भाऊ साळुंके, विभाग प्रमुख गोपाल भाऊ शेळके,शाखाप्रमुख गोपाल भाऊ चव्हाण,विभाग प्रमुख आकाश माने,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,मा.सरपंच जनार्दन मोरे,प्रवीण पोरे, सोपान कचाले,प्रदीप सपकाळ,पियुष तवर, गोविंदा भाऊ सरोदे,नामदेव भाऊ बोंद्रे,अविनाश भाऊ आढाव,श्रीधर पाटील, विभाग प्रमुख चेतन भाऊ शेलकर,विभाग प्रमुख मारुती भाऊ जगताप, ज्ञानेश्वर गव्हाळे,नारायण काका टिकार, विभाग प्रमुख गणेश भाऊ ढगे,सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख सुरेश ढोले,दत्ता वांडे, गोपाल चरखे,प्रभाकर भाऊ बघे,गजानन भाऊ बघे, पुरुषोत्तम पाटील पेसोडे, पंजाब टाकस,विक्की भाऊ खराडे,अभिषेक खोंड,सागर राऊत,राजेश पन्हाळकर, विजय मांडवेकर,पुरुषोत्तम खंडारे,प्रवीण ससे,सचिन काटोले,समाधान चवरे, ज्ञानेश्वर गव्हाळे,नारायण गव्हाळे,सिद्धेश्वर वांडे, आदित्य गायकवाड,रुपेश तायडे,विजय गायकवाड, बाळू उगले, सुनील शिंदे, किशोर साळुंके,कृष्णा ढोके, दीपक शिंदे, मंगेश लठाड, ईश्वर लठाड,राहुल धंदरे, किशोर साळुंके, आनंद मुंगूटकर,सुनील बोदळे, सागर चव्हाण,रघुनाथ बोर्डे, रुपेश गव्हाड,प्रसराम सेरीसे, गोविंदा साळुंके, रामा साळुंके,कुंदन साळुंके, महादेव लाहुलकार,
यांच्यासह शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी,किसान सेना,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विद्यार्थी सेना,सोशल मीडिया,तसेच शिवसेना, अंगीकृत सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित.


Post a Comment