चित्रकला स्पर्धेत निवासी मूकबधिर विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांचे प्राविण्य नगराध्यक्षांच्या हस्ते देण्यात आलेमोमेंटो व प्रमाणपत्र

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : मानकर डेंटल क्लिनिक खामगाव द्वारा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये निवासी मूकबधिर विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले त्याबद्दल त्यांचा मानकर हॉस्पिटल तर्फे मोमेंटो व प्रमाणपत्र देण्यात आले

यावेळी खामगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ.अपर्णाताई सागर फुंडकर तसेच मानकर हॉस्पिटलचे डॉ सम्राट मानकर व डॉ. सोनिका मानकर पोद्दार स्कूलच्या प्रिन्सिपल देशमुख मॅडम तसेच मूकबधिर विद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ. प्रकाश जगताप कलाशिक्षिका अपेक्षा मुरेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم