डॉ.सयाजी शितल देवेंद्र देशमुख FMGE (Foreign Medical Graduate Examination) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: डॉ. सयाजी शितल देवेंद्र देशमुख यांनी रशिया येथून MBBS ची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतामध्ये विदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी घेतल्या जाणाऱ्या FMGE (Foreign Medical Graduate Examination) परीक्षेत प्रथम श्रेणीतउत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे, चिकाटीचे, आत्मविश्वासाचे आणि अविरत अभ्यासाचे फलित आहे.

Post a Comment