वीज वितरण कडून सूचना....

शहरातील या भागात सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील विद्युत पुरवठा बंद

खामगाव:-  उद्या दिनांक १८ एप्रिल २०२६ शनिवार रोजी ११ Kv गोपाल नगर फिडर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ८.०० ते ०१.०० या वेळेत बंद राहील. त्यामुळे सुटाळपुरा, पंचमढी, बोरिपुरा, रंभाजी नगर, महाकाल चौक, संत विहार कॉलनी, ओंकार नगर, गजानन नगरी, केशव नगर, घाटपुरी नाका, पाण्याची टाकी भाग, अग्रसेन कॉलनी, कुसुंबे टॉवर, आर. के. संकुल, दंडे स्वामी, शिवाजी वेस, अभय नगर, गांधी ले-आऊट, जोशी नगर, गोपाल नगर या परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे कंपनीने खामगाव शहरातील  ग्राहकांना विनंती केली की आपले मोबाईल, लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे जेणे करून आपली गैरसोय होणार नाही. कामाप्रमाणे वेळ कमी जास्त देखील होऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post