घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-

 टु पॅकिंग लाईन, जुना दाळफैल लाईन,भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.

 वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

तिरुपती नगर लाईन, जांगीड लाईन, हिरुडकर लाईन, शिवकृपा कॉलनी लाईन, नवीन लाईन, जुनी लाईन,जाधव लाईन, नारखेडे लाईन, नवीन डोंगरी फैल लाईन, नवीन स्वीपर कॉलनी लाईन, समर्थ नगर लाईन, गायकवाड चक्की लाईन, श्री गजानन महाराज मंदिर लाईन, इंगळे लाईन, डवरे लाईन, सारसर लाईन, शंकर नगर लाईन,घरकुल लाईन, लोंढे लाईन नवीन, जुनी लाईन, सरदारजी लाईन, बुद्ध कुटी लाईन, जुनी स्वीपर कॉलनी लाईन, 

रावन टेकडी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा :- 

शौकत कॉलनी, वराळे चौक, राकेश राणा, पोस्ट लाईन, नवीन भुसारा लाईन, राजीव गांधी नगर, म्हाडा कॉलनी नवीन,या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

أحدث أقدم