रावन टेकडी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा :- 

सती फैल भागातील पाणीपुरवठा :-मोहन अहिर लाईन, निळे लाईन, परदेशी पुरा लाईन, पाठक लाईन, स्वीपर कॉलनी लाईन, चंदा बाबा लाईन, रेठेकर लाईन, रेखा प्लॉट लाईन,बोरे लाईन, सती फैल जुना भाग व नवीन भाग, बोर्डे लाईन, गांधी लेआउट, रुक्मिणी नगर,राजीव गांधी नगर, म्हाडा कॉलनी.राम नगर. या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल

वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

बलवार पुरा लाईन, बाळापुर फैल लाईन, शेरावाली मंदिर लाईन, ठाकूर लाईन, स्वीपर कॉलनी लाईन, दहा बंगले लाईन, हट्टेल लाईन, पवार लाईन, पिल्ले लाईन, आर जी बाबू लाईन, अग्रवाल लाईन, इंगळे लाईन बकरी बाजार लाईन, भाग एक , सिंधी कॅम्प लाईन, तलाव रोड लाईन, लाजुंडकर लाईन, डॉक्टर वक्ते लाईन, खदान लाईन, देशमुख प्लॉटलाईन, सकडकडे कॉम्प्लेक्स लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक सहा, एसडीओ कार्यालय लाईन, झुलेलाल नगर लाईन,  मावळे लाईन .

घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा 

रुक्मिणी नगर लाईन, गांधी लेआउट लाईन, तरणतारन नगर लाईन,नवीन बोरीपुरा लाईन, जुना बोरीपुरा लाईन, शौकत कॉलनी लाईन, आंबेडकर पुतळा लाईन, अशोक क्रीडा मंडळाची कमान, लोखंडे लाईन, राणा आखाडा लाईन, गजानन महाराज मंदिर, या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

Previous Post Next Post