लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वर्ष 2026-27 च्या कार्यकारिणीचे गठन



 लायन्स क्लब खामगाव संस्कृतीची कार्यकारणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गठीत झालेली असून या कार्यकारणी मध्ये नव्याने पदभार घेत असलेले पदाधिकारी खालील प्रमाणे आहेत, अध्यक्ष म्हणून पीएमजेएफ लॉ नरेश पुखराज चोपडा, सचिव म्हणून लॉ दिव्या अभय अग्रवाल, कोषाध्यक्ष म्हणून  लॉ डिंपल वीरेंद्र शहा त्याचप्रमाणे पुढील कार्यकारणी प्रथम उपाध्यक्ष लॉ उज्वला संजय उमरकर, द्वितीय लॉ राजेंद्र थाडा, तृतीय  लॉ तेजेंद्र सिंह चव्हाण, चतुर्थ  लॉ डॉ. निशांत मुखिया, सर्विस चेअर पर्सन  एम जे एफ लॉ अभय अग्रवाल, लीडरशिप चेअर पर्सन  लॉ संजय उमरकर, मेंबरशिप चेअर पर्सन  लॉ सुशील मंत्री, पी आर ओ एम जे एफ  लॉ राजकुमार गोयनका, एल सी आय एफ चेअर पर्सन लॉ कविता सुरज अग्रवाल, टेल ट्विस्टर लॉ संध्या अशोक गोयनका, टेमर  लॉ खुशबू हरीश अग्रवाल, तर संचालक म्हणून एम जे एफ  लॉ उज्वल गोयनका व लॉ रवींद्र सिंग बग्गा याप्रमाणे सर्व संमतीने कार्यकारणी गठित करण्यात आलेली आहे. अशी माहिती क्लब पिआरो लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post