शिष्यवृत्ती परीक्षेत खामगांवातील अनेक विध्यार्थी गुणवत्ता श्रेणीत
खामगांव: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या स्काॅलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच परीषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे.यामध्ये वर्ग ५ मधुन खामगांवातील गुणवंत विध्यार्थी पुढील प्रमाणे
संस्कार ज्ञानपीठ मधुनआरोही रिया प्रविण महाजन ही राज्य स्तरावर १७ वा मेरीट आलेली आहे. तीचा बुलडाणा जिल्ह्य़ातून ६ वा मेरीट आलेला आहे. तीला ८३.८९% मार्क पडलेले आहेत.आयुष प्रियंका आनंद सुरेका ७९.१९% जिल्ह्य़ातून २० वा.आरव सुरभी आशिष मोदी ७७.१८% जिल्ह्य़ातून २३ वारिया पुजा गौरव भैया (लायंस ज्ञानपीठ) ७६.५१% जिल्ह्य़ातून २२वी श्रेया स्नेहा चारुदत्त नेरकर (सेंट एन्स इंग्लिश स्कूल) ७१.८१% जिल्ह्य़ातून ४४वा.
इतर यशस्वी विद्यार्थी: आरव पंकज बुलानी ६०.४०% अवंती अनंता गोरे ५५.७०% यश अनिल राठी ५६.०३% वेदांश अमित पुरोहित ४७.६५% आराध्या गजानन राऊत ४३.६२%
या विद्यार्थ्यांना चितलांगे सर आणि चितलांगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

إرسال تعليق