अग्रवाल युवक मंडल २०२६-२७ ची कार्यकारणी गठित
अग्रवाल युवक मंडल २०२६-२७ ची कार्यकारणी गठित करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष आदित्य विनोदकुमार डिडवानिया, उपाध्यक्ष अंकित पंकज अग्रवाल, उपाध्यक्ष धीरज राजेंद्र अग्रवाल, सचिव अमर गोपाल अग्रवाल, सहसचिव अनुज गोविन्दजी चूड़ीवाले, कोषाध्यक्ष सूरज पुर्तोषमदास खेतान आणि सहकोषाध्यक्ष दिनेश अनिल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.
या वेळी युवक मंडलचे सल्लागार व सदस्य लवकेश अग्रवाल, आशीष सुरेखा, गौरव टिबडेवाल, साकेत गोयनका, शैलेश गुप्ता, अंकुश धानुका, सौरभ झुनझुनवाला आदी उपस्थित होते.

Post a Comment