Janopchar News
0
प.पू श्री मनीष कृष्णजी महाराज यांनी घेतले वाघळी येथील हनुमानजी चे दर्शन
शनिवार दि. 8 ऑगष्ट रोजी श्री समर्थ रामदास स्वामी द्वारा संस्थापित श्री मारुती संस्थान वाघळी येथे परमपूज्य मनीष कृष्णजी महाराज यांनी श्री हनुमानजींचे दर्शन घेतले. यावेळी वाघळी मारुती संस्थान तर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी अजय जोशी राजकुमार गोयनका,दीपक गाडोदिया, राजेश धानुका,मनीष खेतान,पंकज बजाज यांची उपस्थिती होती.
إرسال تعليق