घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

भोईपुरा लाईन, कालिंका माता मंदिर लाईन, खंडोबा मंदिर लाईन, लक्ष्मी माता मंदिर लाईन, दंडे स्वामी मंदिर लाईन, कुंभारवाडा लाईन, शिवाजी वेस, नगरपरिषद शाळा क्रमांक तीन लाईन, जुना गोपाळ नगर लाईन, म्हाडा कॉलनी भाग एक व भाग दोन लाईन, गौरक्षण रोड लाईन, उगले लाईन, पानट गल्ली भाग दोन, पंजू व्यास लाईन, जैन मंदिर लाईन, दत्त मंदिर लाईन, लुणकरण राठी लाईन, फैजपूरकर लाईन, चुडीवाले लाईन, पूर्वार गल्ली लाईन, शिवाजी व्यायाम शाळा, इंद्र बगीच्या, बालाजी मंदिर लाईन, माहेश्रीभवन लाईन, सराफा लाईन, लाकडी गणपती लाईन, आयाजी कोठी लाईन, 

: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

मिल्लात कॉलनी नवीन लाईन, मिलत कॉलनी जुनी लाईन, आसिफ चक्की वाले लाईन,अहेबाब कॉलनी लाईन, नूर कॉलनी लाईन, टीचर कॉलनी भाग एक व भाग दोन, जिक्रा हायस्कुल लाईन, डॉक्टर नावेद देशमुख लाईन, उंबरकार लाईन, जैन नागडा लाईन,समता काॅलनी भाग.१, भाग.२, भाग.३, इंदिरा नगर लाईन, भाग्योदय कॉलनी, समर्थ नगर, मराठा मंगल कार्यालय जुनी लाईन व नवीन, यशोदरा नगर जुनी लाईन,( सपकाळ लाईन )

: रावण टेकडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा : -

सेल्फी पॉईंट , गणपती मंदिर, अशोक ढगे, सुनील कदम, पाटील किराणा, निळकंठ नगर,( नितेश मानकर पत्रकार ), अमडापुर नाका, जमजम कॉलनी, बर्डे प्लॉट, सतीफैल नवीन लाईन,या भागाचा पाणीपुरवठा घेण्यात येईल

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी



Post a Comment

Previous Post Next Post