जनोपचार न्यूज नेटवर्क.....
MSRTC NCMC कार्डमध्ये किमान ₹100 शिल्लक ठेवणे आवश्यक असल्याची माहिती आहे आणि Top-up ₹50च्या पटीत करता येतो. म्हणजे ₹100, ₹150, ₹200, ₹250… अशी रक्कम भरता येईल.
Top-up कसा करायचा?
सर्वात सोपा मार्ग म्हणजे एसटी आगारातील NCMC काउंटरवर रोख रक्कम देऊन कार्डमध्ये Top-up करून घेणे. उपलब्ध माहितीनुसार वॉलेटमध्ये रोख किंवा UPIनेही Top-up करता येतो.
महत्त्वाचे: ₹199 हे कार्ड काढण्याचे शुल्क आहे; ते Top-upची रक्कम नाही. कार्डमध्ये प्रवासासाठी वेगळी रक्कम भरावी लागते.
✓अधिक माहिती करिता MSRTC च्या सांकेतिक स्थळाला भेट द्या
![]() |
| Advt. |


Post a Comment